Marathi Double Meaning Jokes Marathi Jokes Download
बाप – येवढे कमी मार्क्स ??
दोन कानाखाली लावल्या पाहिजे😡,,
गण्या– व्हय की बाबा...😔
चला लवकर
मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय
*रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा नवरा बायको मधील संवाद:*
*बायको:* अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय,
*नवरा:* हा, म्हणजे मी भीतीन मेलो तरी चालेल.
जोक्स ची लाट 😂😂
याला बोलतात नविन... !
एक माणुस राममंदिरमध्ये
जावून रडतो
"हे राम...
माझी बायको हरवली आहे"
राम बोलतात....
"बाजूच्या हनुमान मंदिरमध्ये जा आणि F.I.R. दे
माझीपण त्यांनेच आणली शोधुन"
😝😝😝😝😃😃😃
Funny Jokes In Marathi For Whatsapp Jokes In Marathi 2017
बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.
एकदम नवीन आहे 👊👊👊
⇒ Ford Kuga 2017 Funny Memes (with images, tweets) The Memes Come Forth
⇒ Ford Kuga Jokes 2017 What jokes makes kuga owners laugh
⇒ Knock Knock Jokes for Kids
